गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पद्धतींबद्दल भारतात टीका होताना दिसतस आहे, परंतु अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाज म्हणाला की, माजी केकेआर मार्गदर्शक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने १७७ धावा करीत संघाला ३२५ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात एका सापाने एंट्री केल्याचे पाहायला मिळाले. एवढा भयानक सापाने खेळाडूंना निश्चित धोका होता.
Champions Trophy 2025 : आज अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लडच्या सामन्यात अफगाणच्या इब्राहिम जार्दानने इतिहास रचला. सलामीला येऊन त्याने 177 धावांची खेळी करीत मोठा विक्रम केला. इंग्लडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
चॅम्पियन्सच्या ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात अफ्रिकेने अफगाणिस्तान समोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. जे की, अफगाणिस्ताला पूर्णपणे अवघड दिसत आहे. अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत पोहचली आहे.