PM Narendra Modi : या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवाय, या विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा…
राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतिरिक्त मतांच्या जोरावर शिंदे गट दुसरा उमेदवार देऊन निवडणूक रंगतदार करेल, अशी चर्चा होती.
पूर्ण निवडणूक समीकरण आता शरद पवारांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सात रिक्त जागांपैकी महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकूण सहा जागा सहज जिंकू शकते. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडे (MVA) सध्या केवळ एक जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे.
यंदा देशभरात ३७ राज्यसभा जागा रिक्त होत असून, त्यापैकी ७ जागा महाराष्ट्र राज्यातील आहेत. विद्यमान संख्याबळानुसार महायुतीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास त्यांना एक जागा…
महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राज्यसभेची मुदत २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे.
ठाकरे गटाची साथ घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे समजते. विधानसभेतील संख्याबळानुसार, महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार