Mumbai News: मुंबईतील राणीबाग हे देशातील हम्बोल्ट पेंग्विन असलेले एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. हा दौरा सुमारे महिनाभरापूर्वी झाल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, म्हैसूर प्राणिसंग्रहालयाकडून अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव प्राप्त…
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना निकृष्ट दर्जाचे मांस खाण्यास दिले जात आहे. योग्य प्रमाणात मांस पुरवले जात नसल्यामुळे प्राणी कुपोषित होऊ शकतात.
जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे.
Mysterious Death Shakti Tiger Byculla Zo : महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘शक्ती’ वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तो दहा वर्षांचा होता.