Samruddhi Mahamarg Security : समृद्धी महामार्गावरील तुटलेल्या संरक्षण भिंती आणि मोबाइल नेटवर्क नसलेल्या भागांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या उणिवांचा फायदा घेऊन गुन्हेगारांकडून लुटमारीच्या घटना घडत असल्याने पोलिस…
समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास ती तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
समृद्धी महामार्गावर गेल्या ३ वर्षांत १,३९९ अपघात झाले असून ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता आयटीएमएस (ITMS) प्रणाली लागू केली जाणार आहे.
नंदुरबार आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र…