श्री दत्त घाटावरील ऐतिहासिक शाही नीरा स्नान सोहळा आणि पालखीचा नदीकाठावरील दुपारचा विसावा यामुळे दरवर्षी हजारो वारकरी व भाविक नीरा येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळणे,…
पालखी प्रस्थान सोहळा ८ जुलै रोजी होणार आहे. ९ जुलैला दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत. पुण्यनगरीत पालखीचे आगमन झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मार्गावर ठिकाणी दर्शन करण्यासाठी जातात.
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन सुरु असून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी, हरकती सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी सासवडला आले होते. यावेळी त्याच्याशी चर्चा केली असता खते बियाणांचा कोणत्याही प्रकारे तुटवडा येणार नाही.
आषाढी वारीनिमित्त ७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, तर ८ जुलै रोजी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी…