सातारा शहराची ओळख ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. या वैभवशाली परंपरेला आधुनिक विकासाची जोड देताना शहरातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत.
Satara News : साताऱ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग बांधवांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवले. प्रशासनाने करावयाचे काम नागरिकांनीच केल्याने या उपक्रमातून व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
Satara : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणा अखेर संबंधित कंत्राटदाराच्या अंगलट आला आहे. यशवंत पाणीपुरवठा टाकी मध्यरात्री ओसंडून वाहिल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला.
सातारा नगरपालिकेच्या १७३ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली, महापुरुषांना अभिवादन आणि वृक्षारोपणासह विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Satara News - पगाराबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधण्यास सांगण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, ज्या ठेकेदारामार्फत नियुक्ती करण्यात आली, त्याचे नाव, कार्यालय किंवा संपर्क क्रमांकाची माहितीच प्रशासनाने दिलेली…
जुना मोटार स्टँड, बाजारपेठ परिसर आणि व्यापारी भागातील अनेक गाळे व जागा आजही अत्यल्प भाड्यात वापरल्या जात आहेत. काहींनी पोटभाडे तत्वावर लाखो रुपयांची कमाई सुरू ठेवली, तर पालिकेला मात्र तुटपुंजा…
साताऱ्यामधील अतिक्रमण विभागामध्ये वाद निर्माण झाला आहे. यामुळे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांना निलंबित करण्याची मागणी माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या समर्थकांनी केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अलीकडेच मनोमिलन झाले असून, दोघेही भाजपमध्ये सक्रिय आहेत. तरीही, स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थकांमध्ये एकजूट दिसून येत नाही