नवीन कार सोबतच सेकंड हॅन्ड कार्सच्या विक्रीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. अशावेळी प्रश्न उद्भवतो सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना ती किती वर्ष जुनी असावी.
नवीन कार खरेदी करण्यापेक्षा ग्राहक सेकंड हॅन्ड कार्सना जास्त प्राधान्य देत आहे. नुकतेच एका रिपोर्टनुसार, आर्थिक वर्षात तब्बल 59 लाख सेकंड हॅन्ड कारची विक्री झाली आहे.
तुम्ही सेकंड-हँड सीएनजी कार खरेदी करण्यापूर्वी काही मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. या जोखमींकडे दुर्लक्ष केल्यास गॅस गळती, सिलेंडर बिघाड किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात.