• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Why Stock Market Sharp Fall Today Sensex Nifty Down

शेअर बाजारात मोठी पडझड? सेन्सेक्स 547 अंकांनी घसरला, ‘या’ मोठ्या शेअर्सना बसला फटका

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात कमकुवत संकेत आहेत, याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. यामुळे शुक्रवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात मोठी घसरण पाहायला मिळाली

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 07, 2026 | 01:06 PM
(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शेअर बाजारात मोठी पडझड?
  • कोणत्या शेअर्सना मोठा फटका
  • जागतिक बाजाराची परिस्थिती काय?
Today Sensex Nifty Down : अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तणावाची परिस्थिती असताना त्याचा मोठा फटका जागतिक स्तरावर बसला आहे. जागतिक शेअर बाजाराची होणार पडझड, देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात कमकुवत संकेत आहेत, याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात मोठी घसरण झाली.

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

सकाळी ९:१५ वाजता, बीएसई सेन्सेक्स ५४७.४९ अंकांनी म्हणजेच ०.६८% ने घसरून ७९,४६८.४१ वर पोहोचला. तर एनएसई निफ्टी १५५.४५ अंकांनी म्हणजेच ०.६३% ने घसरून २४ ६१०.४५ वर पोहोचला. जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्हीके विजयकुमार यांनी स्पष्ठ केलं की युद्ध सुरु राहिल्याने आणि युद्ध किती दिवस सुरु राहिल याबाबत अनिश्चितता कायम राहिल्याने कच्च्या तेलाच्या किमतींचा बाजारांवर परिणाम होणार आहे. युद्ध सुरु झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती १६ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.

सेन्सेक्समधील शेअर्समध्ये

इंटरग्लोब एव्हिएशन INDIGO २.२५ % वरुन घसरुन ४४०३.४० वर पोहोचला आहे. ICICI बँकेचा शेअर १.८४ % घसरला, तर HDFC शेअर अनुक्रमे १.५४ %, १% आणि ०.९६ % इतका खाली घसरला.
सेबी नोंदणीकृत संशोधन तज्ज्ञ आणि लाईव्हलॉन्ग वेल्थचे संस्थापक हरिप्रसाद यांनी सांगितलं की, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ओएनजीसी आणि ऑइल इंडिया सारख्या कंपन्यांचे स्टॉक नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. कारण तेल्या किमती वाढल्याने सहसा अपस्ट्रीम ऊर्जा उत्पादकांना फायदा होतो.

आशियाई बाजाराची परिस्थिती?

या सगळ्या घटकांचा परिणाम आशियाई बाजारावर कशा प्रकारे झाला हे बघताना आशियाई बाजार मिश्रित स्वरुपाचा होता. जपानचा निक्केई २२५०.३८ % वाढून ५५४९०.०४ वर पोहोचला. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी १.३४ % वरुन घसरुन ५५०९.२५ वर पोहोचला तर हाँगकाँगचा हँग सेंग १.४४ % वाढून २५६८५.३१ वर पोहोचला.

Todays Gold-Silver Price: काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

अमेरिकन बाजारातही घसरण

वॉल स्ट्रीटवरील रात्रीचं सत्र नकारात्मकतेनं संपल्यानंतर तिन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगांतमध्ये जाऊन बंद झाला. S&P 500 0.56% घसरून 6,830.71 वर बंद झाला, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 1.61% घसरून 47,954.74 वर बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिट 0.26% ने किंचित घसरून 22७४८.९९ वर बंद झाला.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Why stock market sharp fall today sensex nifty down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • NIFTY 50
  • Sensex Down
  • sensex today
  • Sensex Update
  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market Today: लाल रंगात उघडणार शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज… कोणत्या स्टॉक्सवर ठेवाल तुमचं लक्ष?
1

Stock Market Today: लाल रंगात उघडणार शेअर बाजार? तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज… कोणत्या स्टॉक्सवर ठेवाल तुमचं लक्ष?

Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात
2

Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात

Iran–Israel Conflict: आशियाई शेअर बाजारात ‘भूकंप’; KOSPI, Nikkei, TAIEX मध्ये मोठी घसरण
3

Iran–Israel Conflict: आशियाई शेअर बाजारात ‘भूकंप’; KOSPI, Nikkei, TAIEX मध्ये मोठी घसरण

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत
4

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर बाजारात मोठी पडझड? सेन्सेक्स 547 अंकांनी घसरला, ‘या’ मोठ्या शेअर्सना बसला फटका

शेअर बाजारात मोठी पडझड? सेन्सेक्स 547 अंकांनी घसरला, ‘या’ मोठ्या शेअर्सना बसला फटका

Mar 07, 2026 | 01:06 PM
‘शक्तिपीठ’साठी लवकरच केले जाणार जमीन अधिग्रहण; वर्ध्यातील 20 गावांमध्ये…

‘शक्तिपीठ’साठी लवकरच केले जाणार जमीन अधिग्रहण; वर्ध्यातील 20 गावांमध्ये…

Mar 07, 2026 | 01:05 PM
US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

US military bases: जगाचा नकाशा की अमेरिकेची युद्धछावणी? 80 देशांत पसरलेल्या 800 US लष्करी तळांच्या चक्रव्यूहाचे रहस्य आले समोर

Mar 07, 2026 | 01:00 PM
ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

ये नया हिंदुस्तान है! Dhurandhar 2 च्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा रौद्र अवतार, सगळ्याचा बदला घेणार हमजा अली

Mar 07, 2026 | 12:51 PM
Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

Mar 07, 2026 | 12:50 PM
Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Nashik News : दुष्काळग्रस्त गावांना मिळणार दिलासा; दमणगंगा-वैतरणा-गोदावरी-देव नदीजोडसाठी शासनाकडू निधी मंजूर

Mar 07, 2026 | 12:41 PM
Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Khamenei Death Plan : गद्दारी पडली महागात! इराणच्या टॉप जनरलला मृत्यूदंड? मोसादसोबत खामेनेईंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप

Mar 07, 2026 | 12:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.