कलर्स मराठीवरील मोहिनी मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर ‘मोहिनी’ घालतेय. या मालिकेत महेंद्र ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे शंतनू मोघे यांनी. याबाबतच खास मुलाखत नक्की वाचा
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचे विश्वासू सहकारी शंतनू नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. रतन टाटा यांना पुन्हा कधीच हसताना बघता येणार नाही…