लॉरेन्स बिश्णोई टोळीचा कुख्यात फरार सदस्य शुभम लोणकर हा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. त्याला भारतात परत आणण्याचे आणि त्याचा साथीदार अर्जु बिश्णोई याचे जागतिक जाळे उद्ध्वस्त करण्याचे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी शिवकुमारने कपडे बदलून सुमारे 30 मिनिटे घटनास्थळी थांबला होता. त्यानंतर आता शूटर शिवाच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एकाला पुण्यातून अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्वेनगर भागातून त्याला पकडले.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्धीकींच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्यातील वारजे भागातून प्रवीण लोणकर या तरुणाला अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम लोणकर याचाही पोलीस शोध घेत आहेत.