झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले या सामन्यामध्ये झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामना संपल्यानंतर, अभिषेक शर्मा परत येत असताना न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंनी त्याला घेरले. डेव्हॉन कॉनवे आणि जेकब डफी सारख्या काहींनी तर त्याची बॅट हातात घेतली आणि चेक केली हा व्हिडिओ व्हायरल…
भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी अभिषेक शर्मापेक्षा अधिक स्फोटक फलंदाजाचे नाव घेतले आहे. आकाश चोप्राने का नाव घेतले यासंदर्भात त्याने स्पष्टीकरण देखील दिले…
अभिषेकने या खेळीदरम्यान फक्त १४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो भारतासाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. आता यावर युवराज सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.
युवराज सिंगने पूर्ण सदस्य संघाविरुद्ध सर्वात कमी चेंडूत म्हणजेच १२ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम केला आहे. पण १४ चेंडूत अर्धशतक झळकावून अभिषेक शर्माने इतिहास रचला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अष्टपैलू जेकब बेथेलला पहिल्यांदाच इंग्लंड संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळेल.
जो रूट हे असे नाव क्रिकेट विश्वामध्ये गाजलेले नाव आहे, सध्या तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मोडण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.…
12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एक वगळता सर्व २४१ प्रवाशांनी त्याचा जीव गमावला होता. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. यामध्ये प्रवाशांचा जीव हा जळुन गेल्यामुळे त्याचा चेहरा…
युवा खेळाडूंसह इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणे हे नक्कीच एक मोठ्या आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या मागील इतिहासाबद्दल सांगायचं झाले तर भारताच्या संघाने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध एकही मालिका जिंकलेली नाही.