Sugar Black Marketing: राज्यात साखरेचा होणारा काळाबाजार, साठेबाजी आणि त्यातून होणारी कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने व्यापारी, वितरक आणि मोठ्या ग्राहकांच्या साखर साठ्यावर करडी नजर ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
शासकीय संस्था आणि सार्वजनिक वितरण प्रणाली वगळता इतर विक्रेते व वितरकांना साखर मिळाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी ४ हजार क्विंटल अर्थात ४०० मेट्रिक…
Sugar Stocks Price : बाजारात साखरेच्या किमती वाढताच शेअर बाजारात शुगर कंपन्यांच्या शेअर्समध्येजोरदार तेजी पाहायला मिळत आहे. साखर महाग झाल्याचा थेट फायदा कंपन्यांच्या मार्जिनला होणार असल्याच्या अपेक्षेने प्रमुख शुगर शेअर्स…
देशात सर्वाधिक साखर निर्मिती महाराष्ट्रात होते. आज राज्यात जवळपास 103 सहकारी आणि 107 खाजगी साखर कारखाने साखर निर्मिती करत आहेत. तर जगात ब्राझील देश सर्वाधिक साखर निर्मिती करतो.
केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मोठा निर्णय घेत ३० सप्टेंबरपर्यंत निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारपेठेत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमतेचा उपयोग करण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांवरून वाढविण्याचा समावेश आहे.