Ashok Dinda Takes Oath as Minister In Bengal Cabinet: भारताचा माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा यांनी पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली.
सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सरकारमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने अवैध स्थलांतरित ओळखण्याचे निर्देश दिले होते.
Suvendu Adhikari News: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या रूपाने भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे. जाणून घ्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींची साथ का सोडली आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.
काँग्रेसलाही पश्चिम बंगालमध्ये दोन जागा जिंकण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे.
भाजपाचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान हिंदू कार्ड खेळले आहे. त्यांनी म्हटले की, राज्यात सत्तांतर झाले नाही तर सनातन धर्मच संपुष्टात येईल, असं यावेळी म्हटलं आहे.