Deulgaon Table Tennis Tournament: देऊळगाव येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी झोनअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडली.
Table Tennis: या विजयामुळे राजवर्धन तिवारी आणि शरण्या पटवर्धन यांनी राज्य मानांकन स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या अकरा वर्षांखालील गटातील विजेतेपदावर आपले नाव कोरले.
Table Tennis: मुलांच्या गटात मात्र काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. विहान सावंतने १३व्या मानांकित अथर्व बारस्करचा ६-४ असा पराभव करत अनपेक्षित विजय नोंदवला.
Table Tennis: मयुरेश सावंत हा व्ही. जी. वझे (केळकर) कॉलेजमध्ये अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून पेस टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक मानस करमरकर आणि जुबीन तारापूरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
Table Tennis: १५ वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या ऋग्वेद दांडेकर याने युगांश कात्रेवर ११-७, ११-८, ९-११, ११-६ असा विजय मिळवला. पुण्याच्या आर्यन वानखेडे याने परभणीच्या स्वराज जठोडेचा ११-९, ११-८, ११-४ असा…
Pune Sports News: बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात क्रिसिल शहा आणि क्रिशांग शहा यांनी विजेतेपद मिळविले. तर १८ वर्षांवरील गटात प्रकाश ओसवाल आणि रणजीत शहा यांनी बाजी मारली.
Table Tennis: पुरुष गटात पुण्याच्या शौरेन सोमण याने मुंबई शहरच्या आदित्य दलालवर ११-०, ११-५, १२-१० असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
Pune District Table Tennis Tournament 2026 : पुण्यात झालेल्या चौथ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शगुन गणेशे, स्वयम कोठावळे, स्पृहा गुजर आणि वरदान कोलते यांनी दमदार कामगिरी करत आपापल्या गटात…
Table Tennis: रुचिता ही स. प. महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिकत असून, इंडिया खेलेगा टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्याकडून टेबल टेनिसचे धडे घेत आहे.
Table Tennis: अनन्याने सुरुवातीचे दोन्ही गेम गमावल्यानंतर उत्कृष्ट पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकले आणि सामना आपल्या बाजूने वळवला. अनन्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे.
Table Tennis: १५ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित दिया शिंदे हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत विदिता घाटकरवर ११-८, ११-९, ११-६ असा विजय मिळवला.
Table Tennis: स्पर्धेच्या ४० वर्षांवरील पुरुष सांघिक गटात योद्धाज ‘अ’ संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संतोष वक्राडकर आणि दीपक कदम यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर योद्धाज ‘अ’ संघाने योद्धाज ‘ब’ संघाचा ३-१ असा पराभव केला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक प्रशस्तीपत्र अशी पारितोषिक देण्यात आली स्पर्धेचे पारितोषिक वितरण एलीन स्पोर्ट्स टेनिस अकादमीचे सह संस्थापक अमेय शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
सुवर्णपदक प्राप्त महाविद्यालयाच्या पुरुष टेबल टेनिस संघात अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव, आदित्य लांजेकर (तृतीय वर्ष विज्ञान), विशाल परिहार (तृतीय वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
Sports Ministry Suspends Table Tennis Federation: क्रीडा मंत्रालयाने बुधवारी भारतीय टेबल टेनिस महासंघाची (टीटीएफआय) मान्यता निलंबित केली. महासंघातील प्रशासकीय त्रुटी आणि वेळेवर निवडणुका घेण्यात आलेले अपयश ही या कारवाईमागील कारणे…
Commonwealth TT : पुण्याच्या तनीषा कोटेचा आणि सयाली वाणी यांची कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दोन्ही युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे…
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शारंग गवळीने साहिल भोरकरचा ११-६, ११-७, ११-६ असा तर, आठव्या मानांकित नीरव मुळ्येने ध्रुव अग्रवालचा ११-४, ११-३, ११-६ असा पराभव करून आगेकूच केली.
60 वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित हरीश साळवी याने तिसऱ्या मानांकित रोहिंटन तोडीवालाचा 11-9,11-7,11-9 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित निधी भांडारकरने अव्वल मानांकित आद्या गवत्रेचा ५-११, ११-७, ११-५, ३-११, ११-६ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
६० वर्षांवरील महिला एकेरीत नाशिकच्या स्वाती आघरकरने ठाण्याच्या मनिषा प्रधानचा ६-११,१३-११,११-८,६-११,१२-१० असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.