मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसचे आमदार एस. राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन यांच्या समावेशाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली.
Arvind Sawant: तामिळनाडूतील सत्तास्थापनेवरून अरविंद सावंतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "महाराष्ट्रात राज्यपालांनी आकडे मोजले होते का?" असा सवाल करत त्यांनी राज्यपालांच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Tamil Nadu Assembly Election Results 2026 : “विजय हरतील” या अफवेने धक्क्यात गेलेल्या एका चाहत्याने टोकाचा निर्णय घेत स्वतःला इजा केली. आता तामिळनाडूत TVKची दणदणीत आघाडीवर आहेत.