आजच्या बदलत्या काळात, CTET प्रमाणपत्र इतर क्षेत्रांमध्येही महत्त्वाची भूमिका अदा करत आहे. त्याचं महत्त्व वाढत चाललं आहे. ज्यामुळे तरुणांसाठी अनेक नवीन संधींची दारं खुली झाली आहेत.
TET Exam : 9 वी ते 12 वी शिक्षकांच्या टीईटी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे. तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत देखील प्रश्न उपस्थित केला आहे.
जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेपासून दुपारी तीनच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानावर झाला.
सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर मॉलमध्ये परीक्षार्थीना टीईटीचे पेपर देण्यासाठी बोलाविण्यात आले असतानाच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या प्रकरणात १९ जणांना अटक झाली.