बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. खासगी बस ऑपरेटरांनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
Nepal bus attack : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. बसवर जोरदार दगडफेक करण्यात आली. प्रवाशांचे सामानही लुटण्यात आले.
शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या ट्रॅव्हल बसेसमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ट्रॅव्हल बसेससोबतच, पोलिस आयुक्तांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.