तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. यासंबधित तपास आणि कारवाईची मागणी समस्त नागरिकांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचा.
तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता असलेल्या श्री मल्हारी मार्तंड खंडोबा मंदिरात रविवार दि. १० रोजी दुपारी १२ वाजता विधीवत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे महा विजय 2024 अभियान अंतर्गत लोकसभा जनसंवादासाठी धाराशिव जिल्ह्यात दौऱ्या निमित्त आले असता तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी महापूजा केली . यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी…
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळवण्याचा निर्णय होऊन त्यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे; मात्र श्री तुळजाभवानी देवीचा खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक अािण…