• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Alleged Illegal Prostitution In Tuljapur Demand For Investigation

Tuljapur Crime News: पवित्र नगरीत खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविकेचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. यासंबधित तपास आणि कारवाईची मागणी समस्त नागरिकांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 12, 2026 | 12:54 PM
Tuljapur Crime News: पवित्र नगरीत खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविकेचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Tuljapur Crime News: पवित्र नगरीत खुलेआम देहविक्रीचा अड्डा? नगरसेविकेचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पवित्र नगरीत काळ्या धंद्यांचा होतोय सुळसुळाट
  • गोपाळनगरात नगरसेविका गंगणे आक्रमक
  • अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांना थेट इशारा
Tuljapur Crime News: पवित्र तुळजापूर नगरीतच बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन बसस्थानकाजवळील गोपाळनगर परिसरात अवैध कुंटणखाने व देहविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, यामुळे परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संदर्भात नगरसेविका गंगणे यांनी पोलीस अधीक्षक व तुळजापूर पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित परिसरातून जाणाऱ्या महिलांना काही टवाळ प्रवृत्तीचे पुरुष आक्षेपार्ह भाषा वापरून त्रास देत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र नगरीत असे प्रकार सुरू राहणे अत्यंत लाजिरवाणे असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी संबंधित लॉज मालकांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Latur Infrastructure Development: लातूर विकास आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक; पालकमंत्री भोसले म्हणाले,”मुदतीत काम न..

प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत व हा काळा धंदा सुरूच राहिला, तर गोपाळनगर परिसरातील महिलांच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही गंगणे यांनी दिला आहे. पवित्र तुळजापूरच्या प्रतिमेला काळिमा फासणाऱ्या या प्रकारांवर पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर प्रियंकाताई गंगणे, सपना जयकुमार पांढरे, सुनीता जोतिबा कावरे, कविता विठ्ठल शेंडगे, आरती रोहन पांढरे, कमल नागनाथ पांढरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

गोपाळनगर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध देहविक्रीमुळे स्थानिक महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही टवाळ प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Ambajogai Municipal Council: अंबाजोगाई नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा; शहराच्या विकासाची नव्याने सुरुवात

कारवाई न झाल्यास निषेध मोर्चाचा प्रशासनाला इशारा

अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास गोपाळनगर परिसरातील महिलांच्या वतीने तुळजापूर पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी दिला आहे. तसेच संबंधित लॉज मालकांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Alleged illegal prostitution in tuljapur demand for investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • maharashtra
  • tulajapur

संबंधित बातम्या

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना
1

Karnatak Crime: सासरच्यांच्या वेश्या व्यवसायाच्या दबावाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; कर्नाटकातील घटना

Dharashiv News: कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी
2

Dharashiv News: कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण
3

Gondia Crime: ‘लॉलीपॉप’ म्हणाल्याच्या गैरसमजातून शिक्षिकेचा संताप; ९ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Labour Code : ’48 तास काम करा अन् 3 दिवस सुट्टी घ्या…’, राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

Labour Code : ’48 तास काम करा अन् 3 दिवस सुट्टी घ्या…’, राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

Feb 12, 2026 | 02:50 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : इटलीसमोर इंग्लंडला झुलवणाऱ्या नेपाळचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय  

Feb 12, 2026 | 02:37 PM
मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Feb 12, 2026 | 02:37 PM
SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास

Feb 12, 2026 | 02:36 PM
बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

बाजारात मिळणारे मऊ आणि चविष्ट व्हेज मोमोज आता घरीच बनवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

Feb 12, 2026 | 02:30 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Feb 12, 2026 | 02:30 PM
Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Bhayander News : महापौरांच्या पहिल्याच पत्रात ‘मराठीची बोंब’; शुद्धलेखनाच्या चुकांमुळे विरोधकांनी जहरी टीका

Feb 12, 2026 | 02:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.