IND vs ENG T-20 Match : भारत विरुद्ध इंग्लड चौथा टी-20 सामना आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणार असताना पुणेकर तिकिटापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात दुसरा टी-20 सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंसाठी उपयुक्त असलेल्या या ग्राऊंडवर ढगांचे सावट असल्याने पावसाने सामना रद्द होऊ नये अशी अपेक्षा आहे.
आयपीएलच्या इतिहासात यावेळी मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर पैसा खर्च करण्यात आला. अरेबियातील जेद्दाह शहरात IPL 2025 साठी यावेळी सर्वात मोठी बोली लावण्यात आली. जाणून घेऊया अनकॅप हायव्होल्टेज खेळाडू
आयपीएल २०२३च्या ४७व्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने थरारक लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ५ धावांनी पराभव केला. अखेरच्या ५ षटकात त्यांनी विजयासाठी ३० चेंडूत ३८ तर अखेरच्या ६ चेंडूत ९ धावांची गरज…
२६ एप्रिल रोजी संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध केकेआरच्या विजयात वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली होती. चक्रवर्तीला सामनावीराचा किताब देण्यात आला. चक्रवर्ती यांने हा किताब त्याच्या नवजात मुलाला समर्पित केला आहे.…