जलशुद्धीकरण केंद्र हे निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. मात्र जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती नसेल तर नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या 30 वर्षांपासून हा माघी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांच्या प्रचार रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
कल्याण पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, आमदार विश्वनाथ भोईर यांनी टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
विधानसभा निवडणूकीच्या रणसंग्रामात कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी महायुतीत होणाऱ्या अंतर्गत वादांवर भूमिका स्पष्ट केली आहे,
डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव व माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे त्यांचे बंधू जयेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. शिंदे गटाला मोठा धक्का…
कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली. भोईर यांनी मतदारसंघातील तीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे.
घाटकोपर येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित दुर्घटना आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारले आहेत, त्या प्रत्यक्ष स्थळावर…
राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.
अबू आझमीसह आणखी तीन-चार जण आहेत. त्यांना तर सरळ सांगणार होतो **,**जमातच नष्ट करून टाकू, असे विधान शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी ठाण्यात आगरी सेनेच्या मेळाव्यात केले.
समस्या सुटणार की, केवळ आश्वासन ठरणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. कारण अनेक वर्षापासून नागरिक नरक यातना भोगत आहेत. चाळ माफिया आणि महापालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने या चाळी उभ्या…
पालकमंत्री हरविले आहेत, कल्याणला येताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पालकमंत्र्यांना घेऊन यावे, असा बॅनर कल्याण काँग्रेसने लावून भाजप-शिवसेनेला डिवचले होते. आता या बॅनरबाजीवर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath…
कल्याण स्टेशन परिसरात कोर्टाच्या समोर महात्मा फुले पोलीस ठाण्याची जुनी इमारत आहे. तर कोर्टाच्या दुसऱ्या बाजूला कल्याण शहर एसीपी कार्यालयासह वाहतूक विभागाचे देखील कार्यालय आहे. ही दोन्ही कार्यालये आता साधारणपणे…
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना शिव्या देतात. मुख्यमंत्री काम करतात. विरोधकांकडे काही कामच नाही. शिव्या देऊन त्यांना प्रसिद्धी मिळते. याचाच आनंद त्यांना मिळतो. यासाठी ते हे करतात. बिचाऱ्यांना टिकाच करुन द्या,…
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.