Ukraine News : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी CBS Newsच्या मुलाखतीत त्यांच्या आवडत्या अमेरिकन चित्रपट आणि कलाकारांबद्दल सांगितले. रॉबर्ट डी नीरो, अल पॅसिनो आणि ‘द गॉडफादर’चा त्यांनी उल्लेख केला.
Russia-Ukraine War : मियामीतील G20 शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन उपस्थित राहिले तर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची तयारी असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धावर थेट चर्चेची शक्यता…
युक्रेनकडून वारंवार होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांनंतर रशियाने क्रिमिया आणि सेव्हास्टोपोलमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठा, वीज प्रणाली आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कवर परिणाम झाला आहे.
क्रेमलिनने एका निवेदनात ही घोषणा केली. दोन्ही देशांमधील संघर्ष जवळजवळ चार वर्षांपासून सुरू आहे. क्रेमलिनने असेही वृत्त दिले आहे की, रशिया आणि युक्रेनने युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या देवाणघेवाणीचा आणखी एक…