युरोपमधील नेदरलँड हा असा देश आहे जिथे अनेक घरांच्या खिडक्यांना पडदे लावले जात नाहीत. रात्री दिवे लागल्यानंतरही घरातील घडामोडी बाहेरून दिसू शकतात, तरीही या संस्कृतीमागे खोल ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक…
भारतीय रेल्वेचे जाळे जितके विशाल तितकेच रंगतदार किस्सेही त्याच्याशी जोडलेले आहेत. देशभरातील काही रेल्वे स्टेशनची नावं इतकी हटके आणि मजेशीर आहेत की ती वाचून हसू आवरणं कठीण होतं.
जगात वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे छंद असतात. सोशल मीडियावर सध्या २६ वर्षीय कंटेंट क्रिएटर स्कॉट फेन्सीमे चर्चेत आहे. तो विमानतळावरील अनक्लेम वस्तू खरेदी करून त्यातील वस्तू विकून कमाई करतो.
हॉटेलमध्ये वेटर म्हटलं की माणूसच डोळ्यासमोर येतो. पण जपानमध्ये एक असं अनोखं हॉटेल आहे, जिथे ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून जेवण वाढण्यापर्यंत सगळी जबाबदारी माकडांवर आहे. हे दृश्य पाहून पर्यटक थक्क होतात.
पूर्वजांच्या कबरी खोलून साजरा केला जातो आनंद... थरकाप उडवणारी पण प्रेमाने भरलेली परंपरा मादागास्करमध्ये आजही पाळली जाते. एका पर्यटकाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून लोक यातील दृश्ये पाहून…
जगभरात विवाहाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही परंपरा आनंददायी असतात, तर काही ऐकूनच धक्का बसतो. चीनमधील बाओआन समुदायात विवाहाच्या वेळी वधूच्या पित्याला चाबकाचे फटके देण्याची एक अनोखी परंपरा आजही पाळली जाते.
OMG News : सौदी अरेबियामधून समोर आलेली ही बातमी सर्वांनाच थक्क करणारी आहे. देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे १४२ व्या वर्षी निधन झाले असून त्याला एकूण 134 मुलं आणि नातवंड असल्याचे…
जगभरात अंत्यसंस्काराच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण इंडोनेशियातील तोराजा जमातीची एक परंपरा सर्वांनाच आश्चर्यचकित करते. येथे लहान बाळांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर जमिनीत न पुरता थेट झाडात पुरले जाते.
जगभरात वेगवेगळ्या देशांतील विचित्र आणि कठोर कायदे नेहमीच चर्चेत असतात. चीनमधील एका छोट्या गावातील नियम तर इतके कडक आहेत की त्यांनी लोकांच्या खासगी आयुष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
Weird News Marathi: प्राचीन भारतात लोक कपडे धुण्यासाठी विविध नैसर्गिक साहित्य आणि पद्धत वापरत होते. मात्र असा एक देश आहे ,जो कपडे आणि चेहरा धुण्यासाठी लघुशंकेचा वापर करतात.अशा कोणता देश…