• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Saudi Arabia Oldest Man Dies At 142 Viral News In Marathi

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन

OMG News : सौदी अरेबियामधून समोर आलेली ही बातमी सर्वांनाच थक्क करणारी आहे. देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे १४२ व्या वर्षी निधन झाले असून त्याला एकूण 134 मुलं आणि नातवंड असल्याचे सांगण्यात येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 03:40 PM
134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन

(फोटो सौजन्य: X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाले आहे, त्यांचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाल्याचे सांगण्यात येते.
  • ११० व्या वर्षी शेवटचं लग्न केलं आणि त्यांना एकूण १३४ मुले आणि नातवंडे आहेत.
  • दक्षिण सौदी अरेबियातील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ७,००० हून अधिक लोक उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे लोकांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडून आले. काही बदल चांगले होते तर काही वाईट… आपण नवनवीन गोष्टी शिकत प्रगत झालो खरं पण जीवशैलीतील काही चुकीच्या सवयींमुळे आपली जीवनरेखाही दिवसेंदिवस कमी होऊ लागली. पूर्वी १०० वर्षाहून अधिक काळ जगणारी लोक आज मात्र साठीतच जगाचा निरोप घेतात. यासंदर्भातच सोशल मीडियावर एक अनोखी बातमी प्रचंड शेअर केली जाते. बातमी सौदी अरेबियामधून समोर येत असून इथे देशातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती तब्बल 142 वर्षे जगला…

समोर आलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील या व्यक्तीचे नाव नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असे होते. त्यांचे वय बघता ते देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती होते. व्यक्तीचा जन्म १८०० च्या उत्तरार्धात झाल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण सौदी अरेबियातील दहरान अल जानौब येथे अंत्यसंस्काराची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्यावर वडिलोपार्जित गावी अल रशीद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अहवालानुसार, ७,००० हून अधिक लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.

Saudi Arabia’s oldest man, Nasser bin Radan Al-Rashid Al-Wada‘i, has passed away at 142. Born in 1884, he had 7 wives and a family of 134 including children and grandchildren. He last married at 110 with a 29 year old girl and wished to marry again at 130. pic.twitter.com/XdLfqS9Cxh — Baba Banaras™ (@RealBababanaras) January 15, 2026

कुटुंबाच्या मते, नासेर अल-वादाई हे फार धार्मिक होते. त्यांनी आपल्या आयुष्यात ४० वेळा हज यात्रा केली. सांगितले जाते की, त्यांनी ११० व्या वर्षी शेवटचे लग्न केले त्यानंतर ते एका मुलीचे वडील झाले. माहितीनुसार त्यांना एकूण १३४ मुले आणि नातवंडे आहेत. त्यांनी एकूण लग्ने केली आणि त्यांची तिसरी पत्नी ३० वर्षे त्यांच्यासोबत राहिली. तिच्या मृत्यूच्या वेळी तीही ११० वर्षांची होती असे म्हटले जाते. जेव्हा ते मरण पावले तेव्हा हजारो लोक त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सौदी अरेबियातील अनेक बदलांना जवळून पाहिले. आता जेव्हा 142 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा या बातमीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आताच्या काळातही एक व्यक्ती इतके वर्षे जिवंत राहिला ही गोष्टी अनेकांना थक्क करून जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Saudi arabia oldest man dies at 142 viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral
1

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral
2

नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral
3

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral
4

काय म्हणावं याला! आता म्हैसही झाली बाईकचोर… पाहून नेटकरी हैराण; मजेदार Video Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण

Feb 11, 2026 | 10:01 AM
व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

व्हॅलेंटाईन डेसाठी खास ‘दो दीवाने शहर में’ मधील ‘वजह बेवजह’ गाणं रिलीज; मृणाल-सिद्धांतची दिसली केमिस्ट्री

Feb 11, 2026 | 09:49 AM
Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

Uttar Pradesh: बेडवर सापाची कात, बांगड्या-सिंदूर…; तरुणी बनली ‘नागीण’! नेमकं प्रकरण काय?

Feb 11, 2026 | 09:43 AM
चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

Feb 11, 2026 | 09:42 AM
बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

बटाट्याचा नाही तर चिकनचा पराठा बनवून खा, प्रोटीनयुक्त रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल एकदम परफेक्ट

Feb 11, 2026 | 09:37 AM
UN मध्ये भारताची खुर्ची निश्चित? चीन करणार बॅटिंग ; दिल्लीतील हाय-लेव्हल बैठकीत गेमचेंजर निर्णय

UN मध्ये भारताची खुर्ची निश्चित? चीन करणार बॅटिंग ; दिल्लीतील हाय-लेव्हल बैठकीत गेमचेंजर निर्णय

Feb 11, 2026 | 09:36 AM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टींचा नैवेद्य, नकारात्मकता होईल दूर

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना अर्पण करा या गोष्टींचा नैवेद्य, नकारात्मकता होईल दूर

Feb 11, 2026 | 09:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.