• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Indian Railway Stations Funny Unusual Names That Makes You Laugh

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

भारतीय रेल्वेचे जाळे जितके विशाल तितकेच रंगतदार किस्सेही त्याच्याशी जोडलेले आहेत. देशभरातील काही रेल्वे स्टेशनची नावं इतकी हटके आणि मजेशीर आहेत की ती वाचून हसू आवरणं कठीण होतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 11:31 AM
‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल

भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले आहे.
  • प्रत्येक रेल्वे स्टेशनला त्याच्या नावावरून ओळखलं जात.
  • काही रेल्वे स्टेशन्सची नावे इतकी फनी आहेत की नाव ऐकूनच हसू आवरेनासं होत.
भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन महटलं जातं. भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेसंबंधी अनेक किस्से आणि कहाण्या आहेत, ज्या आपल्याला नेहमीच अवाक करतात. रेल्वेच्या वेगवेगळ्या मजेदार आणि अजब नावांबाबत आज आपण जाणून घेऊया. यातील काही नावं वाचून आपल्याला नक्कीच हसू फुटेल.

रेल्वे स्टेशनच्या फनी नावांबाबत सांगायचे तर देशात ‘दारू’ नावाचे एक स्टेशन आहे. दारू हे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील एक गाव आहे. येथील स्थानिक स्टेशनचे नाव गावाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ‘बाप’ नाव ऐकून तर आपल्याला हेच वाटले असेल की, हे स्टेशन सगळ्या स्टेशनचा बाप असेल, पण असे नाही. कारण इथे सुपरफास्ट गाड्या थांबत नाहीत. हे स्टेशन राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे. ‘साली’ हे नाव वाचल्यावर तर असे वाटतं की, जीजा नावाचंही एक स्टेशन हवं होतं. आपल्याला वाटेल की, इथूनच म्हणजे जोडी मस्त जमली असती. साली नावाचं हे स्टेशन जोधपूर जिल्ह्यातील डूडू नावाच्या ठिकाणी आहे.

‘सिंगापूर रोड है नाव वाचल्यावर सिंगापूरला जाता येतं की काय. पण असं काही नाहीये. सिंगापुर रोड रेल्वे स्टेशन ओडिशामध्ये आहे. ही तर फारच कमाल झाली. इथे राहणाऱ्या लोकांची नेहमीच ‘पनौती’ नावावरून गंमत केलौ जाते. पनौती है स्टेशन उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील एक छोर्ट गाव आहे. खतरनाक हे नाव वाचून नक्कीच आपण लोटपोट होऊन हसाल. ‘टट्टीखाना’ अशा नावाचे स्टेशन तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आहे. हे एक छोटे गाव आहे, ज्यात ११० च्या आसपास लोक राहतात.

‘दीवाना’ नावाचे हे रेल्वे स्टेशन हरयाणाच्या पानीपतजवळ आहे. येथील दोन प्लॅटफॉर्मवर रोज साधारण १६ रेल्वे थांबतात. झारखंडमध्ये हे ‘भागा’ नावाचं रेल्वे स्टेशन आहे. इथे जर कधी आलात आणि ट्रेन सुटत असेल नक्कीच धावावे लागेल, ‘सहेली’ नावाचे हे स्टेशन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इटारसीच्या जवळ आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये येते. ‘काला बकरा’ हे नाव कशावरून पडले असेल प्रश्नच आहे. हे स्टेशन जालंधरमध्ये येते. ‘कुट्टा’ हे कर्नाटक राज्यातील एक छोटे गाव आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि वन्य जीवन फारत सुंदर आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Indian railway stations funny unusual names that makes you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Indian Railway
  • travel news
  • Weird News

संबंधित बातम्या

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?
1

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!
2

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार…
3

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार…

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट
4

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल   भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

‘दारू’पासून ‘साली’पर्यंत… भारतीय रेल्वे स्टेशन्सची अजब-गजब नावं, ऐकूनच हसू आवरेनासं होईल भारतीय रेल्वेचे जाळे फार दूरवर पसरलेले

Feb 14, 2026 | 11:31 AM
IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

Feb 14, 2026 | 11:26 AM
पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

Feb 14, 2026 | 11:14 AM
Valentine’s Day ला हार्दिक पांड्याने Mahieka Sharma ला दिले खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

Valentine’s Day ला हार्दिक पांड्याने Mahieka Sharma ला दिले खास गिफ्ट! सोशल मिडियावर Photo Viral

Feb 14, 2026 | 11:12 AM
शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Feb 14, 2026 | 11:10 AM
चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तरातील 150 रूपये काढून घेतले अन्…

चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तरातील 150 रूपये काढून घेतले अन्…

Feb 14, 2026 | 11:06 AM
Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Shukra Gochar: होळीपूर्वी शुक्र ग्रह करणार दुर्मिळ युती, या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Feb 14, 2026 | 11:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.