जपानचे अनोखे हॉटेल
जपानमध्ये आहे अनोखं हॉटेल
माकड़ एखाद्या घरात किंवा हटिलमध्ये शिरला तर वस्तू चोरी होण्यापासून ते नासधूस होईपर्यंत सर्व शक्य आहे. पण जे अशक्य काम आहे ते या हॉटेलमध्ये चक्क माकड करताना दिसतात. टेक्नोलॉजी आता सर्व जग व्यापत आहे अशा बातम्या आपण कायम ऐकतो. माणसाची काम आता रोबोट आणि एआय करू लागली आहे. पण याला अपवाद ठरला आहे माकडांना हॉटेलमालक. हा मालक माणसाला पर्याय म्हणून चक्क माकडाचा वापर करत आहे. हे अनोखे हॉटेल जपानमधील टोकियोत आहे. काबुकी असे या हॉटलचे नाव आहे.
जपान हा मेहनती देश म्हणून ओळखला जातो, पण तिथे फक्त माणसेच नाही तर प्राणीही खूप मेहनत करतात. या हॉटेलमध्ये दोन माकडांना वेटर म्हणून कामावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंट मालक या माकडांना पगारही देतो. जगातील विचित्र हॉटेल्सच्या यादीत या हॉटेलचा समावेश आहे. या माकडांना पाहण्यासाठी दूरवरून लोक या हॉटेलमध्ये येतात. विशेष बाब म्हणजे दिवसभर या माकडांना इथे दिवसभर राबवले जात नाही. येथील कायद्यानुसार माकड दिवसातून दोन तास हटिलमध्ये वेटर म्हणून काम करतात.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






