Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Destination Wedding करायची आहे मात्र बजेट कमी? मग भारतातील ही 5 ठिकाणे तुमच्यासाठी आहेत बेस्ट

सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढत आहे. जर तुम्हालाही डेस्टिनेशन वेडिंग करायचे असेल परंतु बजेट परवानगी देत ​​नसेल, तर तुमच्यासाठी भारतातील हे बजेट-फ्रेंडली वेडिंग डेस्टिनेशन एक उत्तम पर्याय ठरतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2024 | 09:34 AM
Destination Wedding करायची आहे मात्र बजेट कमी? मग भारतातील ही 5 ठिकाणे तुमच्यासाठी आहेत बेस्ट

Destination Wedding करायची आहे मात्र बजेट कमी? मग भारतातील ही 5 ठिकाणे तुमच्यासाठी आहेत बेस्ट

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पूर्वी, वधूला तिच्या वडिलोपार्जित घरातून निरोप दिला जात होता, परंतु आता लग्न एका विशिष्ट ठिकाणी आयोजित केले जाते, याला डेस्टिनेशन वेडिंग असे म्हणतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा ट्रेंड स्वीकारला आहे. उदयपूर, गोवा, हैदराबाद, जयपूर आणि जोधपूर ही शहरे भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप लोकप्रिय आहेत.

ही शहरे त्यांच्या सौंदर्याने आणि शाही भव्यतेने जगभरातील लोकांना आकर्षित करतात. तथापि, या ठिकाणी लग्न करणे थोडे महाग असू शकते. पण काळजी करू नका, तुमचे बजेट मर्यादित असले तरी, तुम्ही भारतातील अनेक सुंदर ठिकाणी परवडणारे डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेंडली वेडिंग डेस्टिनेशन विषयी माहिती देत आहोत. लग्नासाठी तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करू शकता.

हेदेखील वाचा – वेटिंग तिकीट कॅन्सल करूनही पैसे परत मिळत नाहीयेत? मग अशी तक्रार करा, त्वरित मिळेल रिफंड

पुष्कर, राजस्थान

जर तुम्ही शाही लग्नाचे स्वप्न पाहत असाल तर राजस्थानमधील पुष्क असले तरी, तुम्ही भारतातील अनेक सुंदर ठिकाणी परवडणारे डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही बजेट फ्री ठिकाणांविषयी माहिती देत आहोत. लग्नासाठी तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करू शकता. अरावली पर्वतांनी वेढलेले हे प्राचीन शहर आपल्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखले जाते. पुष्करमध्ये अनेक ऐतिहासिक वाडे आणि राजमहल आहेत जे तुमच्या लग्न समारंभाला शाही थाट देतील. यावरील नक्षीदार काम, रंगीबेरंगी दार आणि रेखीव कलाकृत्या तुमच्या लग्नसमारंभाला आणखीन स्पेशल बनवतील.


अलिबाग, महाराष्ट्र

जात तम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलिशान लग्नाचे स्वप्न पाहत असाल पण गोव्याचे बजेट तुमच्यासाठी थोडे वाटत असेल तर यामुळे निराश होण्याची अजिबात गरज नाही, मुंबईपासून अवघ्या 2 तासांच्या अंतरावर असलेले अलिबाग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. अलिबाग हे मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेले शांत आणि सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, पाम ट्री आणि गोव्यासारख्या निळ्याशार समुद्राचे दृश्य पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरी सुविधाही तुम्हाला मिळतील. मुंबईहून अलिबागला जाणे खूप सोपे आहे. तुम्ही येथे बस, ट्रेन किंवा वैयक्तिक कारने देखील येऊ शकता.

हेदेखील वाचा – गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण

अलेप्पी, केरळ

अलेप्पीचे शांत आणि रोमँटिक वातावरण तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत आणखीन वाढवेल. येथील कालवे, बॅकवॉटर आणि हिरवीगार नारळाची झाडे तुम्हाला व्हेनिस शहराची आठवण करून देतील. अलेप्पीमध्ये तुम्ही हाऊसबोटीत बसून तुमचा विवाहसोहळा साजरा करू शकता. या जागेचा अनुभव तुम्ही कधीही विसरू शकणार नाही असा सुस्मर्णीय राहील.

Web Title: Best budget destination wedding locations in india check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 09:34 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.