Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही पाण्यावर तरंगतात तर काही झाडावर लटकतात, भारतातील काही अनोखे हॉटेल्स जिथे राहणे कोणत्या ॲडवेंचरहून कमी नाही

देशात अनेक मोठी आणि आलिशान हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला शाही थाट अनुभवता येईल. मात्र देशात अशीही काही हॉटेल्स आहोत जिथे राहणे कोणत्या साहसाहुन कमी नाही, इथे तुम्हाला पर्यटनाचा अद्भुत अनुभव घेता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2025 | 08:35 AM
काही पाण्यावर तरंगतात तर काही झाडावर लटकतात, भारतातील काही अनोखे हॉटेल्स जिथे राहणे कोणत्या ॲडवेंचरहून कमी नाही

काही पाण्यावर तरंगतात तर काही झाडावर लटकतात, भारतातील काही अनोखे हॉटेल्स जिथे राहणे कोणत्या ॲडवेंचरहून कमी नाही

Follow Us
Close
Follow Us:

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या सौंदर्यमूळे फार चर्चित आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणाविषयी माहिती सांगत नसून आज आम्ही तुम्हाला या लेखात देशातील काही अनोख्या हॉटेल्सविषयी माहिती सांगत आहोत जिथले सौंदर्य आणि अद्भुत अनुभव तुम्हाला इतर कुठेही घेता येणार नाही. कुठेही फिरायला जायचे म्हटले की, आपण राहण्याच्या व्यवस्थेचा प्रथम विचार करतो. कोणतेही हॉटेल जर केवळ स्वच्छता, खाण्यापिण्यासाठीच नव्हे तर त्याच्या विशिष्टतेसाठी देखील प्रसिद्ध असेल तर ते सहलीचे आकर्षण आणखीन वाढते.

रहस्यमयी वातावरण, प्राचीन लेण्या; महाभारताशी संबंध अन् पांडव फॉल्सना कधी भेट दिलीत का?

पाण्यात तरंगतात हॉटेल

उत्तराखंडमधील टिहरी येथे बांधलेली फ्लोटिंग हॉटेल्स झोपड्यांच्या आकारात बांधले गेले आहेत. परंतु येथील सुविधा तुम्हाला एका आलिशान हॉटेलची अनुभूती देतील. या झोपड्या तलावाच्या मध्यभागी बांधल्या आहेत आणि येथे तुम्हाला वाय-फाय, टेलिव्हिजन, एअर कंडिशनिंग सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

  • डल सरोवरावर बांधलेला हाऊसबोट्सवर तरंगणारे हे हॉटेल एक अद्वितीय अनुभव असून येथे तुम्ही एक उत्तम वेळ घालवू शकता. हे हॉटेल एखाद्या राजवाड्यासारखे बांधलेले आहे, जे काश्मीरच्या संस्कृती आणि परंपरेची झलक देते
  • त्रिवेंद्रममधील एका रिसॉर्टमध्ये १२ तरंगत्या कॉटेज आहेत. या कॉटेजमध्ये स्थानिक वास्तुकलेचे प्रतिबिंब दिसते आणि त्यांच्यावर गवताचे छत आहे
  • कोलकातामधील हुगळी नदीच्या काठावर जहाजाच्या थीमवर एक हॉटेल बांधण्यात आले आहे. येथून तुम्हाला हावडाचे सुंदर दृश्य पाहता येते.
इथे घेता येईल वाइल्डलाइफ दृश्यांचा आनंद
  • मध्य प्रदेशातील बांधवगड जंगलात अनेक वृक्ष-घरे आहेत, जिथे बाल्कनीत बसून वन्यजीवांचा आनंद घेता येतो. निसर्गाशी सुसंगत राहून आणि त्याच्या जवळ राहून जगण्याच्या उद्देशाने हे बांधले आहे. या ट्री-हाऊसमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात
  • केरळमधील वायनाडच्या घनदाट जंगलात एक सुंदर रिसॉर्ट देखील आहे. येथे सुमारे चार झाडांवर बांधलेली घरे आहेत, जी नैसर्गिकरित्या तयार केली आहेत, कालिकत विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवरून येथे सहज जाता येते
  • राजस्थानची राजधानी जयपूरच्या सायरी व्हॅलीमध्ये बांधलेले हे रिसॉर्ट जगातील सर्वात मोठ्या ट्री हाऊसपैकी एक आहे. या रिसॉर्टवरून तुम्हाला अरवली पर्वतरांगांचे सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो
या पर्वतांना आजही मानले जाते देवाचे घर, इथे आहे अद्भुत शक्तींचे वास्तव; दर्शनासाठी कठीण मार्गही पार करतात भाविक

जंगलात बनले आहे हॉटेल

राजस्थानमध्ये असेच आणखी एक अनोखे हॉटेल आहे, जे जगातील ५० अनोख्या हॉटेल्सच्या यादीत समाविष्ट आहे. या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे ते शहरात बांधलेले नाही तर पाली जिल्ह्यातील जंगलाच्या मध्यभागी आहे. येथील स्थानिक लोक या हॉटेलमधील पाहुण्यांना दूध, भाज्या इत्यादी पोहोचवतात. यामुळे पाहुण्यांना स्थानिक लोकांसह जंगलाला भेट देण्याची संधी मिळते.

Web Title: Some float on water and some hang from trees some unique hotels in india where staying so adventures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Indian restaurant
  • Tourism news
  • travel news

संबंधित बातम्या

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
1

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?
2

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
3

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
4

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.