• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • This Unique City Is Constructed On Oil Nrak

OMG! खाली तेल आणि वर घरं; चक्क तेलावर वसलयं हे शहर, पाहा कुठे आहे

जगात असे एक शहर आहे जे तेलाच्या साठ्यावर उभे राहिले आहे. या ठिकाणी सगळी घरं ही तेलाच्या साठ्यावर बांधली आहेत. तर हजारो लोक इथे राहत आहेत.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 21, 2022 | 03:56 PM
OMG! खाली तेल आणि वर घरं; चक्क तेलावर वसलयं हे शहर, पाहा कुठे आहे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मानव आपल्या वास्तव्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत असतो. कधी तो पर्वतांवर आपली वस्ती तयार करतो तर कधी झाडांवर. कधी आकाशात तर कधी पाण्यावर. तर आता पर्यटनस्थळी लोक झोपडीत राहण्यासाठीही लाखो रुपये मोजत आहेत. पण जगात असे एक शहर आहे जे तेलाच्या साठ्यावर उभे राहिले आहे. या ठिकाणी सगळी घरं ही तेलाच्या साठ्यावर बांधली आहेत. तर हजारो लोक इथे राहत आहेत.

मध्य आशियायी देशांतील एक देश अजरबैजानची राजधानी बॅक्रूपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असणारे हे शहर तेलाच्या साठ्यावर वसलेले आहे. नेफ्ट डासलॅरी असे या शहराचे नाव असून शहर उभारणीसाठी तेलाच्या वर प्लॅटफॉर्मसारखी रचना तयार करण्यात आली आहे. इथे सुमारे ३००० लोक राहतात. आपल्या अनोख्या रचनेमुळे जगभरातील पर्यटकांना हे शहर आकर्षित करीत आहे. अनेकांनी या शहराचे नाव अतुल्या आशियाना असे ठेवले आहे.

शहर खनिज तेलाच्या साठ्यावर असल्याकारणाने इथे राहणाऱ्या लोकांकडे सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात खराब व निकामी झालेल्या काही जहाजांवर या शहराचा पाया ठेवण्यात आला होता. मात्र, पुढे एका ऑईल प्लॅटफॉर्मवर हे शहर वसू लागले. अजरबॅजान देशात खनिज तेलाची विपुलता आहे. हा देश तिसऱ्या-चौथ्या शतकापासून पेट्रोलियम पदार्थांचा व्यापार करत आहे. त्यामुळेच या देशाला लँड ऑफ फायर म्हणून ओळखले जाते. या देशात १८७० पासून खनिज तेल काढण्याचे काम सुरू आहे. पण त्यावेळी हा देश सोव्हियत रशियन संघाच्या कब्जात होता.

Web Title: This unique city is constructed on oil nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 03:50 PM

Topics:  

  • azarbaijan

संबंधित बातम्या

Middle East Crisis: ‘इस्रायलचा डाव, इराणचं नाव!’ ‘Azerbaijan’मधील ड्रोन हल्ल्यामागे नेमकं कोण? इराणने केला खळबळजनक गौप्यस्फोट
1

Middle East Crisis: ‘इस्रायलचा डाव, इराणचं नाव!’ ‘Azerbaijan’मधील ड्रोन हल्ल्यामागे नेमकं कोण? इराणने केला खळबळजनक गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

मोबाइल ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका; टाटा रुग्णालय विकसित करतंय खास मोबाइल ॲप

Mar 06, 2026 | 12:07 PM
Economic Survey: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुसाट! ७.९ टक्क्यांच्या विकासदरासह देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांचा ‘सिंहाचा वाटा

Economic Survey: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुसाट! ७.९ टक्क्यांच्या विकासदरासह देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांचा ‘सिंहाचा वाटा

Mar 06, 2026 | 12:05 PM
संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

Mar 06, 2026 | 12:04 PM
शाहरुख खानच्या ‘king ’ चित्रपटात स्टार्सची फौज! अभिनेत्याच्या विधानाने चर्चेला उधाण

शाहरुख खानच्या ‘king ’ चित्रपटात स्टार्सची फौज! अभिनेत्याच्या विधानाने चर्चेला उधाण

Mar 06, 2026 | 12:00 PM
राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Mar 06, 2026 | 11:52 AM
प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

Mar 06, 2026 | 11:46 AM
Iran-UAE Conflict: इराणच्या ड्रोन क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरवले जगाचे ‘सुरक्षित मॉडेल’; शेअर बाजारही बंद

Iran-UAE Conflict: इराणच्या ड्रोन क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरवले जगाचे ‘सुरक्षित मॉडेल’; शेअर बाजारही बंद

Mar 06, 2026 | 11:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.