Girgaon Chowpatty : राज्य पर्यटन विभागाच्या वतीने ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्थीच्या दिवशी परदेशी पर्यटकांसाठी एक दालन उभारण्यात येणार आहे. या दानलाच्या माध्यमातून परदेशी पर्यटकाना महाराष्ट्राची संस्कृती जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
Nepal Tourism : जागतिक संकटाचा परिणाम नेपाळच्या पर्टनावर झाला आहे. अमेरिका-युरोपमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. पण याच वेळी भारतासह अनेक दक्षिण आशियाई देश संकटमोचक ठरले आहेत.
मुंबईसारख्या वेगवान शहरात संथ, ग्रामीण भागातून आलेले लोक लगेच जुळवून घेऊ शकत नसत. त्यामुळे चेष्टेत विचारलं जाणारं वाक्य “अलिबागहून आलाय का?” प्रचलित झालं.
Travel News : आता रिमोट वर्क म्हणजे फक्त घरून काम करणे असे नाही. भारतातील काही सुंदर ठिकाणे आता कामाचे आणि विश्रांतीचे आकर्षण केंद्र बनली आहेत, जिथे तुम्ही चांगल्या कनेक्टिव्हिटीसह निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध मानवाला आश्चर्यचकित करत आहे. अनेक अशा रहस्यमयी गोष्टींचा उलगडा होत आहे, ज्याची मानवाने कल्पना देखील केली नसेल.
दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलला जगातील सर्वात महाग हॉटेल म्हटले जाते. या हॉटेलची खासियत म्हणजे इथे लिफ्टपासून ते दरवाज्यांपर्यंत सर्व काही सोन्याने डिझाइन केलेले आहे. इथे जाणे म्हणजे तुमच्यासाठी स्वर्गाहून कमी नाही.
आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका चर्चविषयी माहिती सांगत आहोत, जिथे जाणे म्हणजे तुमच्या साहसाला चॅलेंज करण्यासारखे आहे. इथे जाण्याचा रस्ता इतका धोकादायक आहे की त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो.
Offbeat Hill Station: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या सुंदर ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर भारत-नेपाळमध्ये वसलेले धारचुला हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. पंतप्रधान मोदींचेही हे आवडीचे ठिकाण आहे.
आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील अशा ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत, ज्याला एलियन्सचे निवास्थान म्हटले जाते. इथे तुम्हाला अनेक रहस्यमयी वनस्पती, प्राणी आढळून येतात जे तुम्हाला इतर कुठेही दिसणार नाहीत.
Europe Trip Planning: जर थोडी तयारी आणि माहिती घेऊन प्रवास केलात तर अगदी कमीत कमी पैशात तुम्ही युरोप ट्रिप प्लॅन करू शकता. स्वस्तात केलेला हा परदेशी प्रवास नेहमीच तुमच्यासाठी संस्मरणीयच राहील.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन व्हॅलीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यामुळे हिरवीगार दिसणारी ही व्हॅली काही क्षणातच रक्तरंजित झाली. दरवर्षी या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देतात, चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
व्हिएतनाम एक असे ठिकाण आहे जे भारतीयांना आगमनानंतर व्हिसा देण्याची सुविधा देते. बजेट एअरलाइन व्हिएतजेट एअर भारतातून व्हिएतनामला खूप स्वस्त तिकिटे देत आहे, ज्याने तुम्ही कमी बजेटमध्ये परदेशी पर्यटनाचा आनंद लुटू शकता.
जेडी व्हान्स त्यांच्या पत्नीसह भारत दौऱ्याला आले आहेत. यावेळी ते जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये राहणार आहेत. हा एक भव्य राजवाडा असून त्याचे एका हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. इथे राहण्याचे भाडे लाखोंच्या घरात आहे.