महाराष्ट्रामध्ये आज जे वातावरण आहे त्यामध्ये 101% महायुतीचे सरकार निवडून येणार आहे.महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, आमची संख्या चांगली राहणार आहे.नितीन गडकरी जे बोलले ते खरं बोलले हा आत्मविश्वास आम्हाला आहे, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.