राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.