इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्रने 24 तासांचा राज्यव्यापी सेवाबंद आंदोलन पुकारले आहे.महाराष्ट्र शासन व मेडिकल कौन्सिलकडून BHMS-CCMP डॉक्टरांना एलोपॅथिक रजिस्टरमध्ये नोंदणी देण्याच्या अधिसूचनेचा IMA निषेध करत आहे. फक्त 1 वर्षाच्या फार्माकॉलॉजी अभ्यासावर एलोपॅथीची परवानगी देणे हे रुग्णांसाठीही धोकेदायक असल्याचे IMA चे सेक्रेटरी डॉ.शिरीष वैद्य यांचे म्हणणे आहे.संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी दवाखाने बंद राहणार असून, डॉक्टरांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.