Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijit Dipke : E20 हा कोणत्याही एका पक्षाचा नाही, तर जनतेचा प्रश्न!; अभिजित दिपकेंचा दावा!

तरुणांच्या प्रश्नांवर तरुण नेतृत्वाला संधी द्यावी; नवीन आणि सुशिक्षित चेहरे पुढे आणण्याची गरज. काही संघटनांनी संविधानावर भाष्य करू नये, अशी टीका. जंतर-मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ६ ऑगस्टला मोठी घोषणा (ब्रेकिंग) करण्याचे संकेत. माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 04, 2026 | 03:01 PM

Follow Us

तरुणांच्या प्रश्नांवर तरुण नेतृत्वाला संधी द्यावी; नवीन आणि सुशिक्षित चेहरे पुढे आणण्याची गरज. काही संघटनांनी संविधानावर भाष्य करू नये, अशी टीका. जंतर-मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ६ ऑगस्टला मोठी घोषणा (ब्रेकिंग) करण्याचे संकेत. माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, माझ्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजले आहे. E20 इंधनाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असल्याचा दावा. E20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, १०० टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी. E20 हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नसून सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचे मत. भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेल्यांना शुभेच्छा; मात्र तरुणांना पुढे आणण्याचे आवाहन. शिंदे गटातील मंत्री केवळ शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचा दावा. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारने -घाबरण्याचे कारण नाही. केंद्राकडे ED, CBI यांसारख्या यंत्रणा असल्याचा टोला. आरक्षण हटवण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन व्हावे. झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; शक्य ती सर्व मदत आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन देण्याची भूमिका.

Follow Us:

Web Title: Abhijit dipke the e20 issue belongs not to any single party but to the peopleabhijit dipkes claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Marathwada

संबंधित बातम्या

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
1

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
2

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींनाही ढकलले अडगळीत! हुतात्म्यांची नावे असलेला स्मृतिस्तंभ दुर्लक्षित
3

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींनाही ढकलले अडगळीत! हुतात्म्यांची नावे असलेला स्मृतिस्तंभ दुर्लक्षित

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
4

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.