SUSHMA NAYAR | राज्यात २ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट, तापमान चाळीशी पार करणार असल्याचं हवामान खात्याचा अंदाज
सध्या राज्यात कमालीचे तापमान वाढले आहे, ४० अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे, तसेच राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. तसेच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये पुढील दोन-तीन दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.