राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस (Rain) पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात काही ठिकाणी (Maharashtra Weather Update) विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भात ढंगाच्या कडकडाटासह गारा पडल्याचे विदर्भात पाहायला मिळाले. पाऊस आणि गारपिटीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मागील आठवड्यात मुंबईसह कोकण तसेच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) पडलाय. मागील आठवड्यात कोकणसह मुंबईला ऑरेज अलर्ट (Orange Alert) हवामान खात्याने (weather department) दिला होता. दरम्यान,…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे विदर्भ (Vidharbha) दौरा करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) हे सुद्धा १९ सप्टेंबरला सोलापूर व…
सध्या राज्यात कमालीचे तापमान वाढले आहे, ४० अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे, तसेच राज्यात दोन एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. तसेच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भमध्ये पुढील दोन-तीन दिवसात…