Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

छत्रपती संभाजीनगर येथील १० जणांसह मराठवाड्यातील एकूण १११ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक सुखरूप आहेत. त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 03:00 PM
युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले (Photo Credit- X)

युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • Iran-Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा!
  • १११ नागरिक आखाती देशांत अडकले
  • छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी) : मध्यपूर्वेत इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेत युद्ध भडकले आहे. या युद्धाने आखाती देशातील जवळपास सहा ते सात देश युद्धाच्या सावटाखाली आले आहेत. विमानसेवा रद्द करून विमानतळ बंद करण्यात आले आहेत. या युद्धामुळे आखाती देशात गेलेले भारतातील अनेक पर्यटक, प्रवासी अडकले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर येथील १० जणांसह मराठवाड्यातील एकूण १११ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक सुखरूप आहेत. त्यांच्या परतण्याबाबत प्रशासनाकडून कारवाई सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक

मध्यपुर्वेतील इराण आणि इस्त्रायल या देशात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धाने आखाती देशातील युएई, कतार, बहरीन यासह इतर देशांच्या हवाई सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्याने भारतातून या देशांमध्ये गेलेले प्रवासी अडकून पडले आहेत. विशेषतः दुबईत अडकलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. अडकलेल्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.0000

Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित

छत्रपती संभाजीनगरमधील ‘हे’ नागरिक अडकले

सोमवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील ३४ प्रवाशी अडकल्याचे सांगण्यात येत होत तेच सायंकाळी सहाच्या सुमारास यात वाढ होऊन एकूण १११ प्रवाशी अडकल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील १० प्रवाशांना परत आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचे मस्के यांनी सांगितले आहे. यात मराठवाड्‌यातील प्रवाशांनाही आणले जाणार आहे. सोमवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत संभाजीनगर शहरातील १० जण आखाती देशांमध्ये अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक कक्षाने दिली आहे.

शहरातील दोन प्रमुख कुटुंबांसह १० जण सध्या दुबई आणि इजिप्तमध्ये अडकले आहेत:

  • शेलार कुटुंब (सिडको N-2): डॉ. प्रीतम वाल्मिक शेलार, डॉ. हर्षदा प्रीतम शेलार आणि त्यांची दोन मुले आर्य व शौर्य शेलार. हे कुटुंब सध्या दुबईतील ‘हॉटेल आवरी’ येथे वास्तव्यास आहे.
  • काळे कुटुंब (सिडको N-1): प्रमोद काळे, उषा काळे आणि त्यांची मुले पृथ्वीराज व भूषण काळे. हे चौघेही सध्या इजिप्तमधील कैरो येथे एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत.
  • चिचाणी कुटुंब: नितीन चिचाणी आणि कल्पना चिचाणी हे दुबईतील ‘क्रिक हर्बर’ येथे अडकले आहेत.

या दाह जणांना परत आणण्यासाठी दूतावास स्तरातून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Iran Israel War : टेक्सासमध्ये रक्ताचा सडा! इराण समर्थकाच्या गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार

Web Title: Iran israel war hits marathwada 111 citizens stranded in gulf countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Iran Israel Conflict
  • Marathwada

संबंधित बातम्या

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
1

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.