सार्वजनिक ठिकाणी, निर्जनस्थळ नशा करणाऱ्यांवर तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार, प्रत्येक पोलीस स्टेशनला एका दामिनी पथकाची नियुक्ती केली आहे, शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन ज्या ठिकाणी होते तिथे कारवाई केली आहे, लेडीज बार, ऑर्केस्ट्रा बार असणाऱ्या 26 हॉटेलवर वर्षभरात कारवाई केली आहे त्यातील 3 बारचे लायसन्स रद्द झालेत, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे,मद्य प्राशन करणे, रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या 1100 लोकांवर कारवाई केली आहे, जे आस्थापने वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवणाऱ्या 3095 लोकांवर कारवाई केलीय, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4114 जणांवर कारवाई केली आहे, अशी माहिती शहराचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.