Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारळेतील अदानी प्रकल्पावर सयाजी शिंदे आक्रमक; वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा मुद्दा ऐरणीवर

Adani Green Energy Tarali Controversy: अभिनेते सयाजी शिंदे यांनी अदानी प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वन्यजीवांच्या अधिवासावर गदा आणणारे हे चुकीचे कायदे तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 02:51 PM

Follow Us

पाटण तालुक्यातील तारळे येथे सुरू असलेल्या अदानी प्रकल्पात अनधिकृतपणे वृक्षतोड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी विवेकानंद पाटील यांच्यासह प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोलताना, अदानी ग्रीन एनर्जीने ५,६७५ कोटींचा प्रकल्प ५०० रुपयांच्या बॉण्डवर केवळ ५६.७५ कोटींचा दाखवून फसवणूक केली असून, नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्डलाईफची (NBWL) परवानगी नसतानाही सरकार व वनविभागाने याकडे डोळेझाक केल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. केवळ १५ इंचाचा बुंधा असलेल्या झाडालाच ‘झाड’ मानून ८ इंचाची लहान झाडे, वेली व गवताची कत्तल करणे हा अन्याय असून, वन्यजीवांच्या अधिवासावर गदा आणणारे हे चुकीचे कायदे तातडीने बदलण्याची मागणी त्यांनी केली. जनतेची सतत फसवणूक करणाऱ्या अहंकारी लोकप्रतिनिधींना २०२९ च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Follow Us:

Web Title: Actor sayaji shinde raises serious concerns over tree cutting at adani project in tarale demands action hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका
1

Thane News: मराठा आरक्षण, रेल्वे अपघात आणि ठाण्यातील पाणीप्रश्न… नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केली भूमिका

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
2

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?
3

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?

Jimmy Tata News: रतन टाटांचे धाकटे बंधू अखेर बोलले! Tata Groupमधील वादात चुलत भावाविरोधात घेतली भूमिका
4

Jimmy Tata News: रतन टाटांचे धाकटे बंधू अखेर बोलले! Tata Groupमधील वादात चुलत भावाविरोधात घेतली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.