Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे, परिवर्तन अटळ Advay Hiray Shivsena UBT | Maharashtra Politics

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अद्वय हिरे यांनी यंदा परिवर्तन अटळ असल्याचं सांगितलं आहे.

  • By Digital VideoTeam
Updated On: Oct 26, 2024 | 05:13 PM

Follow Us

मालेगाव बाह्य मध्ये विकासाचा निव्वळ बोलबाला केला जातोय वस्तूस्थिती मध्ये विकास झालेला नाही. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत , व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत तसेच शहरातील गुंडगिरीचा मोठा बिकट प्रश्न असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे तसेच शहरातील तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा बसल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. यंदाची निवडणूक ही उमेदवार लढवत नसून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि यंदा मालेगाव बाह्य सह राज्यात परिवर्तन अटळ आहे, महाविकास आघाडीला मोठे यश या निवडणुकीत मिळेल असा विश्वास अद्वय हिरे यांनी व्यक्त केला.

Close

Follow Us:

Web Title: Advay hire shivsena ubt on maharashtra vidhan sabha election 2024 in maharashtracha mahasangram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 05:13 PM

Topics:  

  • Jayant patil.     Maharashtra Politics
  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Assembly Elections Videos
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला
1

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला

MNS-Shivsena : मोठी बातमी ! अखेर ठाकरे सेना- मनसेची युती, एकत्र लढवणार निवडणूक
2

MNS-Shivsena : मोठी बातमी ! अखेर ठाकरे सेना- मनसेची युती, एकत्र लढवणार निवडणूक

Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर
3

Ahilyanagar Crime News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
4

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.