छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विधानसभेच्या तीन मतदारसंघांपैकी एक असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल पुन्हा निवडणुक लढवत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्या निकालाचे आकडे सुरूवातीपासूच वरखाली होत होते. पण काँग्रेसच्या मतांच्या जोरावर मिलींद नार्वेकर यांचा विजय झाला. काँग्रेसच्या मतदारांमुळे ठाकरे गटाचे…