Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : “भाड्याच्या उत्पन्नावर आधारित घरपट्टी रद्द करा” शिवसेनेची महानगरपालिकेकडे मागणी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनानंतर आकारण्यात आलेल्या नवीन घरपट्टीविरोधात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 07:30 PM

Follow Us

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनानंतर आकारण्यात आलेल्या नवीन घरपट्टीविरोधात शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवासी मालमत्तेचा काही भाग भाड्याने दिल्यास प्रत्यक्ष भाडे रकमेवर आधारित कर आकारणी केल्याने घरपट्टीत मोठी वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे मध्यमवर्गीय घरमालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे सांगत शिवसेनेने ही पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत क्षेत्रफळानुसार रास्त कर आकारणी करण्याची मागणी केली.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar abolish rent based on rental income shiv senas demand to the municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?
1

जय भोलेनाथ; गोठवणारी थंडी, डोंगरदऱ्यातला जीवघेणा रस्ता, तरीही का करतात शिवभक्त कैलास मानसरोवराची यात्रा करतात ?

Matheran News : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी
2

Matheran News : आदिवासी कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला अखेर यश, डोंगरातून रस्ता करण्यासाठी वनखात्याची मंजूरी

Govertment Business :  एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर
3

Govertment Business : एक ‘असा’ सरकारी व्यवसाय ज्याला पदवीधर शिक्षणाची गरज नाही ; कसं ते जाणून घ्या सविस्तर

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!
4

Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.