अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये अहिल्यानगरच्या ३४५ मतदान केंद्रातील २ हजार २०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले. आगामी निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य जबाबदारीने आणि काटेकोरपणे पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे..