साहित्य केवळ ठराविक वर्गापुरते किंवा मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहू नये, तर ते ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे, या विचारातून ‘शब्दगंध’ची बीजं रोवली गेली. मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान निर्माण केलेल्या ‘राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना’चा प्रवास कसा सुरू झाला? त्याची संकल्पना कोणाची होती आणि त्यामागील मूळ हेतू काय होता? या सर्व प्रश्नांचा रंजक इतिहास शब्दगंधचे सदस्य बापूसाहेब भोसले यांनी विशेष बातचीत दरम्यान उलगडून दाखवला.