शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, शहरप्रमुख सचिन जाधव, महिला जिल्हाप्रमुख ऍड स्वाती जाधव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, विक्रम राठोड यांच्यासह शिवसेनेचे विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.