Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

गोंदिया शहरालगत असलेल्या कटंगी येथे मुलं चोरी करणारी टोळी आल्याचे सांगून स्थानिकांनी मोठा गोंधळ घातला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 27, 2026 | 07:29 PM

Follow Us

गोंदिया शहरालगत असलेल्या कटंगी येथे मुलं चोरी करणारी टोळी आल्याचे सांगून स्थानिकांनी मोठा गोंधळ घातला. ही अफवा पसरल्यानंतर थोड्याच वेळात मोठा जमाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता. त्यानंतर 112 वर कॉल करता त्या ठिकाणी गोंदियाच्या रामनगर पोलिसांनी पाचारण केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल करण्यात आला. मात्र ज्या महिलेवर नागरिकांनी बाळ चोरी करण्याचा संशय व्यक्त केला होता ती महिला मनोरुग्न असल्याचे पोलिसांनी सांगितले असून अशा पद्धतीने कुठल्याही अफवा पसरवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा आवाहन देखील पोलिसांनी केला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Gondia rumors of a child stealing gang in katangi near gondia creating excitement in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Dividend Stock : गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’! ‘हा’ शेअर देतोय वर्षभरात 77% रिटर्न आणि प्रति शेअर 30 रुपये Dividend
1

Dividend Stock : गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’! ‘हा’ शेअर देतोय वर्षभरात 77% रिटर्न आणि प्रति शेअर 30 रुपये Dividend

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात
2

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल,  ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार
3

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल, ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
4

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.