पूर्वीच्या काळी जंगलामध्ये राहणारे हिंस्र प्राणी फक्त सर्कस मध्ये किंवा पिंजरामध्ये पाहायला मिळायची परंतु आता मोठ्या प्रमाणावर सुरु असलेली वृक्ष तोड आणि जंगल तोड करुन मानवी वस्ती वाढल्याने जंगले कमी झाली त्यामुळे जंगलातील हिंस्र प्राणी हे आता शहरातील मानवी वस्ती कडे वळाले आहे. त्यामुळे शहराच्या आसपास असणाऱ्या ऊस शेती, तुरीच्या शेतीमध्ये बिबट्यासारखे हिंस्र प्राणी आपले घर बनवून निवास करु लागले आहे. त्यामुळे आज मानव आणि बिबट्या यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे.