Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AHILYANAGAR : महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांचा मृत्यूच्या दाढेतून बचाव, मृत्यूच्या दारातून परत आणले

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर साताळकर लोटस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 03:16 PM

Follow Us

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर साताळकर लोटस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सात दिवसांपूर्वी स्वतःला जखमी करून घेतल्याने त्यांच्यावर डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. आज रुग्णालयातून निरोप घेताना महाराज भावूक झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणले. ही घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणाचाही त्रास नाही असे महाराजांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याचबरोबर गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताहला देखील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे…

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar mahant adinath shastri maharaj snatched from the jaws of deathbrought back from deaths door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Ahilyanagar

संबंधित बातम्या

“कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास; भोंदू बाबाचे शिर्डी कनेक्शन समोर
1

“कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास; भोंदू बाबाचे शिर्डी कनेक्शन समोर

Ahilyanagar :  400 वर्ष जुनी माळीवाडा वेस वाचणार; पुरातत्त्व विभागाने दिला अहवाल
2

Ahilyanagar : 400 वर्ष जुनी माळीवाडा वेस वाचणार; पुरातत्त्व विभागाने दिला अहवाल

Ahilyanagar : जमीन संपादित करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडणार -प्राजक्त तनपुरे
3

Ahilyanagar : जमीन संपादित करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडणार -प्राजक्त तनपुरे

Ahilyanagar News: पाणीपट्टीचा निर्णय दिशाभूल करणारा! काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांची महापालिकेच्या स्थायी समितीवर टीका
4

Ahilyanagar News: पाणीपट्टीचा निर्णय दिशाभूल करणारा! काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांची महापालिकेच्या स्थायी समितीवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.