Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : 400 वर्ष जुनी माळीवाडा वेस वाचणार; पुरातत्त्व विभागाने दिला अहवाल

अहिल्यानगरमधील 400 वर्षे जुनी माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2026 | 07:26 PM

Follow Us

अहिल्यानगरमधील 400 वर्षे जुनी माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. रहदारी आणि स्मारकाच्या कारणावरून वेस हटवण्याची मागणी होत होती. मात्र काही ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध दर्शवला. या प्रकरणी पुरातत्त्व विभागाने माळीवाडा वेस ही ऐतिहासिक वास्तू असल्याचे सांगत ती पाडू नये असा अहवाल दिला आहे. त्यामुळे वेस बचाव समितीने समाधान व्यक्त करत हा वारसा जपला जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar 400 year old maliwada ves will be saved archaeological department gives report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
1

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

“कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास; भोंदू बाबाचे शिर्डी कनेक्शन समोर
2

“कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू”, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास; भोंदू बाबाचे शिर्डी कनेक्शन समोर

Wardha News : “वर्धा जिल्ह्यासाठी 100 कोटींच्या वर निधी; विकासाला गती देणार” – डॉ. पंकज भोयर
3

Wardha News : “वर्धा जिल्ह्यासाठी 100 कोटींच्या वर निधी; विकासाला गती देणार” – डॉ. पंकज भोयर

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
4

Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.