अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महापौर निवडीबाबत सूचक विधान करत राजकीय चर्चांना वेग दिला आहे.